तुम्ही जो विचार कराल ते साध्य कराल, कस ते जाणून घ्या | Insights from ‘Think and Grow Rich’ Book in Marathi
2019 मध्ये कॉलेजमध्ये असताना, मी “Think and Grow Rich” हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं. त्या काळात माझ्या आयुष्यात बरेच बदल होत होते, आणि या पुस्तकातील धड्यांनी मला खूप प्रेरणा दिली. आज, जवळपास 4 वर्षांनंतर, मी हे पुस्तक पुन्हा वाचायला घेतलं आहे. या पुस्तकातील विचार आणि तत्त्वज्ञानांनी मला आतापर्यंतची वाटचाल समजून घेण्यात मदत केली आहे. आता … Read more