नात्यांमध्ये वाद कसे मॅनेज करावे? | How to Manage Disputes in Relationship in Marathi
Relationship Tip in Marathi: जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वाद नाही घातला पाहिजे. आणि आपण तेच करतो. सहसा आपण भांडण नाही करत. पण आता मोठे झाल्यावर हे समजतं की न भांडणे हा नाती सुधारण्याचा मार्ग नाही. ते म्हणतात ना, घरात भांड्याला भांडं लागतं. म्हणजे वाद होणे साहजिक आहे. … Read more