Happy Father’s Day: फक्त सोशल मीडियावर फोटो शेअर करून नाही, अशा पद्धतीने करा साजरा!
Happy Father’s Day Wishes & Quotes in Marathi: आज 16 जून आहे, जगभरात Father’s Day साजरा केला जात आहे. अनेकजण त्यांच्या फोनच्या गॅलरीमधून त्यांचे वडीलांसोबत असलेला सर्वोत्तम फोटो शोधून मग Instagram असो की WhatsApp वर स्टेटस ठेवत आहेत. पण एवढे केले म्हणजे आपण Father’s Day साजरा केला असे होत नाही. मग आजच्या Father’s Day ला … Read more