चूक झाली मान्य करा, कारण यात फायदा तुमचा आहे | How to Win Friends and Influence People Book in Marathi
“How to Win Friends and Influence People” हे पुस्तक कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्यासाठी लिहिलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक आहे. Dale Carnegie यांच्या या क्लासिक पुस्तकात, त्यांनी दिलेली साधी आणि प्रभावी तत्त्वे आजही कामाची आहेत. यातलं एक प्रमुख तत्त्व म्हणजे, जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तेव्हा ती प्रामाणिकपणे मान्य करा. नवीन अपडेटसाठी फॉलो करा लिंक तुम्ही तुमची चूक … Read more