ऐकण्याची कला: या 5 टिप्स तुमची नाती सुधारतील | 5 Key Tips to Improve Your Listening Skills
एकणे हे एक महत्वाचे स्किल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही इतरांसोबत तुमचे संवाद वाढवू शकता तसेच नाती सुधारू शकता. या पोस्टमध्ये आपण “The Art of Dealing with People” या Les Giblin यांच्या पुस्तकातील 5 महत्वाच्या आयडियाज जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे ऐकण्याचे स्किल्स (Listening Skills) सुधारू शकता. 1) जो व्यक्ती बोलतोय त्याच्याकडे बघा:जर एखादी … Read more