माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज येतात, पण काय करावं सुचत नाही? | The Power of Capturing Ideas for Self-Improvement in Marathi
Self-Improvement Tips: काय तुमच्यासोबत अस कधी झाल आहे? झोपेत असताना तुम्हाला छान स्वप्न पडल होत पण जसे तुम्ही सकाळी जागे होतात ते स्वप्न गायब होत. खूप आठवायचा प्रयत्न करत पण तुम्हाला ते काय आठवतं नाही. अगदी असच आपल्या डोक्यातील आयडियाज (Idea) सोबत होत. एखादी चांगली आयडिया तुमच्या डोक्यात येते. पण तुम्ही नंतर विचार करू अस … Read more