तुमचं आयुष्य बदलायला फक्त ६ महिने लागतील, कस ते जाणून घ्या? | How to Achieve Progress and Stay Focused in Marathi
Stay Focused: काय लाईफमध्ये फसल्यासारखं झालं आहे? काही प्रोग्रेस होत नाहीये असं वाटत आहे? ध्येय आहेत पण ती पूर्ण होतील की नाही याची सतत तुम्हाला काळजी वाटते? असं वाटणारे तुम्ही एकटे नाही. आणि एक खरं सत्य तुम्हाला सांगतो: सहा महिन्यासाठी केलेले अथक प्रयत्न तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. आता तुम्हाला यावर कदाचित विश्वास बसत नसेल, … Read more