Top 10 Gautam Buddha Quotes: अर्थपूर्ण आणि निरोगी जीवनासाठी गौतम बुद्धांचे टॉप १० Quotes (तेही मराठी स्पष्टीकरणांसह)
Gautam Buddha Quotes: आज गौतम बुद्धांची २५८५ वी जयंती आहे, हा दिवस जगभरात बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सिद्धार्थ गौतम, शाक्यमुनी किंवा फक्त बुद्ध म्हणून ओळखले जाणारे, त्यांच्या गहन शिकवणींनी बौद्ध धर्माचा पाया घातला. संस्कृतमध्ये ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ ‘जागृत’ किंवा ‘ज्ञानी’ असा होतो. या शुभ प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गौतम बुद्धांचे … Read more