जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हा निर्णय पक्का करा | World Environment Day Wishes in Marathi
World Environment Day Wishes in Marathi: आजकाल परिस्थिती अशी आहे ना की घरातून अंघोळ करुन बाहेर पडलो की दुसरी अंघोळ काही मिनिटात होते तेही घामाने. हो की नाही? काही राज्यात तर तापमान ५० डिग्रीच्यावर पोचले आहे. आता हे सगळं का होतंय? याचं कारण काय? आज ५ जून २०२४, आज पर्यावरण दिनानिमित्त आपण हेच जाणून घेणार … Read more